तुम्ही कॉम्प्युटरवर नक्कीच काम करत असणार ...
परंतू तुम्हाला लोक ' कॉम्प्युटर एक्सपर्ट ' म्हणतात का?
   
उत्तर :   ज्याला कॉम्प्युटरमधिल अनेक छुप्या गोष्टी, शॉर्टकट बटणे, लपविलेली सॉफ्टवेअर्स, उपयोगी प्रोग्राम्स आणि
अशा गोष्टी माहित असतात ज्या सर्वसाधारणपणे इतरांना माहित नसतात
त्यालाच ' कॉम्प्युटर एक्सपर्ट '  असे म्हटले जाते.
 
     
 
 

कार्यशाळेची थोडक्यात ओळख - कॉम्प्युटरवर काम करणार्‍या प्रत्येकाला कॉम्प्युटरमधिल आपल्या कामाचे सोडून इतर सॉफ्टवेअर्स बद्दल निदान थोडेतरी माहित असते. ऑफीसमध्ये अथवा घरी कॉम्प्युटरवर काम करणार्‍यांची काही सॉफ्टवेअर्स ठरलेली असतात. म्हणजे त्यामध्येच त्यांचे काम असते. उदा. वर्ड, एक्सेल, टॅली, फोटोशॉप, कोरलड्रॉ इ. हि सर्वसाधारणपणे काम करण्यासाठी वापरली जाणारी सॉफ्टवेअर्स आहेत. तर काही वेळेस ऑफीसमध्ये त्यांचे काम करण्याचे खास एखादे सॉफ्टवेअर बनवून घेतलेले असते ज्यामध्ये त्या ऑफीसचे सर्व काम चालते. अशाप्रकारे तुम्ही देखिल कॉम्प्युटरवर एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये काम करीत असाल आणि दररोज त्यात काम करुन आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये एक्सपर्ट देखिल झाला असाल. परंतू यावरुन आपण कॉम्प्युटर एक्सपर्ट होत नाही हे आपणास देखिल माहित आहे.

अनेक वर्षे कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये निरनिराळ्या प्रकारे काम करताना बर्‍याच गोष्टी शिकायला मिळतात. असे असले तरी प्रत्यक्षात सर्वांनाच सर्व शक्य होत नाही. या कार्यशाळेमध्ये आम्ही अशाचप्रकारे अनेक वर्षांमध्ये शिकलेल्या आणि शिकायला अनेक वर्षे लागणार्‍या गोष्टी एक दिवसामध्ये शिकविणार आहोत.... अगदी सोप्प्या मराठी भाषेमध्ये.

 
 
 
 
या कार्यशाळेमध्ये काय शिकाल ?
तुमचा कॉम्प्युटर मुलगा आहे की मुलगी ?
आपल्या महत्त्वाच्या फाईल्स कशा लपवाल !
आपल्या कॉम्प्युटरवर आपल्या पाठीमागे काणते काम केले जाते ?
व्हायरस आणि अँटी व्हायरस कसे काम करतात ?
फाईल्स आणि फोल्डर तसेच संपुर्ण ड्राईव्ह कसे लपविले जातात ?
आपण केलेल्या कामाचे पुरावे कसे नष्ट करावे !
आपल्याच कॉम्प्युटरची आपल्याशी ओळख.
पासवर्ड कसे काढले जाताता याचे प्रकार.
आपला कॉम्प्युटर चांगला कसा ठेवाल.
टोरंट कसे वापरावे ?
ब्राऊझरमधिल उपयोगाच्या गोष्टी
इतरांना गोंधळून कसे टाकाल ?
कॉम्प्युटरमधिल आश्चर्यकारक लपलेल्या गोष्टी !
गूगलमधिल गमतीजमती आणि टाईमपास
गूगलमध्ये सर्च कसे करावे ?
गूगलमध्ये आपले नाव कसे आणाल?
तुमच्या कामाचे विडिओ रेकॉर्डिंग कसे कराल?
कॉम्प्युटर सुरु होताना आपल्या आवाजात स्वागत करा.
नेहमीच्या माहित असलेल्या सॉफ्टवेअरमधिल निराळ्या गोष्टी
कॉम्प्युटरचा अथवा इंटरनेटचा स्पीड कसा वाढवावा.
आपल्या ई-मेल मधिल माहित नसलेल्या उपयोगाच्या गोष्टी
इंटरनेटवरील भन्नाट वेबसाइट
दुसर्‍याचा पेन ड्राईव्ह आपल्या कॉम्प्युटरवर कसा बंद कराल.
शॉर्टकट प्रोग्रामची शॉर्टकट बटणे
मराठी तसेच इतर भाषेतील सोप्पे टाईपिंग
फेसबुकशी संबंधित इतर सेवा
असे सॉफ्टवेअर्स जे इतरांना आश्चर्यचकित करतील.
दुसर्‍या ठिकाणाहून आपला कॉम्प्युटर कसा चालवावा ?
इमेल कसा असावा तसेच पासवर्ड कसा असावा?
बंद केलेल्या वेबसाइट कशा बघाल?
नको असलेल्या वेबसाइट बंद करा.
दिलेल्या वेळेवर कॉम्प्युटर आपोआप बंद करा.
फाईलला अथवा फोल्डरला पासवर्ड कसा द्यावा.
इंस्टॉल न करता वापरले जाणारे पोर्टेबल सॉफ्टवेअर्स
चित्रामध्ये माहिती लपवून पाठविणे !
इतरांना माहित नसलेले अनेक उपयोगी सॉफ्टवेअर्स
या शिवाय कॉम्प्युटरमधिल अनेक ट्रिक्स आणि टिप्स
तसेच कॉम्प्युटरशी संबंधित नसलेल्या काही ट्रिक्स
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
     
यामध्ये समाविष्ट

काही छापील नोट्स,
१०१ कॉम्प्युटर ट्रिक्सची सिडी, अधिक दुसरी सिडी ज्यामध्ये नोट्स आणि निरनिराळ्या उपयोगाच्या सॉफ्टवेअरचे कलेक्शन

 
 
 
 
पुढील कार्यशाळा
अजून पुढील कार्यशाळेची दिनांक ठरली नाही आहे.

 

आपणास जर या कार्यशाळेमध्ये दिले जाणारे साहित्य हवे असेल तर खालील क्रमांकावर संपर्क करावा.
 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क - ०९८९२२ ४१४३३ / ०२२-२४३६४०६५
 
~ ~ ~ ~ ~ या कार्यशाळेमध्ये महत्त्वाच्या गोष्टी प्रत्यक्ष करुन दाखविल्या जातात. ~ ~ ~ ~ ~